अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचा नवरा हिमांशूच्या वाढदिवसाला एक भावनिक पोस्ट लिहीत त्याला शुभेच्छा दिल्या. अमृता पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale